Food Processing Industry: सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात कोल्हापूर, अहिल्यानगर अव्वल
PMFME Scheme: पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत मिळालेल्या लाभात राज्यात कोल्हापूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर, तर अहिल्यानगर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Kolhapur, Ahmednagar Tops in Micro Food Processing SchemeAgrowon