Football Tournament Results: फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचा विजय
Kolhapur Agriculture College: संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात झालेल्या आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले.
Kolhapur Agriculture College Triumphs in Maharashtra Inter-Collegiate FootballAgrowon