Farm Pond Scheme: कोल्हापूर जिल्ह्यात ४९८ शेततळ्यांना मंजुरी
Kolhapur Farm Ponds: कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४९८ वैयक्तिक शेततळ्यांची निवड केली.
Agriculture Department Targets 1,000 Farm Ponds in KolhapurAgrowon