Loan Waiver Benefits: कोल्हापूरला १२ हजार ९१४ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
Farmer Relief: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील १२ हजार ९१४ लाभार्थ्यांच्या खात्यांवर एकूण ८८ कोटी ९९ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत.