Michael D'Souza: नवीन पाण्याची पाईपलाईन नेऊ दिली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांनी दिला आहे. याबाबत कोलगाव येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आंदोलनाचा निर्धार करण्यात आला.
Kolgaon villagers protest over water pipeline workAgrowon