Kisan Super Mart: शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र; ‘किसान सुपर मार्ट’चे उद्घाटन

Agricultural Produce Market: शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळवून देतानाच ग्राहकांना विषमुक्त, शुद्ध व सकस अन्न उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केतकीसंगम ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘किसान सुपर मार्ट’चा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (ता. ४) गोकुळाष्टमीच्या दिवशी उत्साहात पार पडला.
Kisan Super Mart
New Kisan Super Mart Connects Farmers Directly with Consumers in LaturAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com