Kisan Sabha Protest: हेक्टरी ७० हजार मदतीसाठी किसान सभेचे ‘रास्ता रोको’
Farmer Demand: अतिवृष्टिग्रस्तांना नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी ७० हजार रुपये मदत देण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवारी (ता. ९) राज्य किसान सभेतर्फे गंगाखेड- परभणी राष्ट्रीय महामार्गावर खळी फाटा (ता. गंगाखेड) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.