Long March: किसान सभेचा ‘लाँग मार्च’ स्थगित झाल्याने मोर्चेकरी परतले
All India Kisan Sabha: वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, शेतीमालाला हमीभाव, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी स्थानिकांना उपलब्ध करून देणे यांसह आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांवर तीन महिन्यांत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल.