Kisan Sabha Farmer Protest: किसान सभेचा ‘व्हेईकल लाँग मार्च’; उद्यापासून मुंबईत शेतकरी सत्याग्रह आंदोलन करणार
Farmer Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘नमो शेतकरी’ योजनेचे थकलेले दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा, विमा संरक्षित रकमेइतकी दुष्काळ भरपाई संबंधित पिकांना द्या, नियमित कर्जदारांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान द्या, लाडकी बहीण योजनेचे केवायसी पुन्हा सुरू करा.