Farmer Issue: शेतीप्रश्नांवर पाडव्याला किसान सभेचे राज्यभर आंदोलन
Farmer Protest: प्रत्येक बाजार समितीमध्ये सोयाबीन सरकारी खरेदी केंद्र सुरू करावे व शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे भाव मिळावा यंदा इतर मागण्यांसाठी पाडव्याला (बुधवारी) अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले.