Akhil Bharatiya Kisan Sabha: देवस्थान जमीन कसणाऱ्याच्या नावे करा
Devsthan Land Issue: ‘कसेल त्याची जमीन’ या धोरणाप्रमाणे देवस्थान जमीन शेतकऱ्यांच्या नावे विनामोबदला करण्यात यावी, असा ठराव अखिल भारतीय किसान सभेचे १५ वे सातारा जिल्हा अधिवेशनात करण्यात आला.
Satara Farmers Intensify Demand for Ownership Rights on Temple LandsAgrowon