Kisan Sabha Long March: किसान सभेचा लाँग मार्च स्थगित; विविध मागण्यांवर सरकार सकारात्मक
Government Response to Farmers: शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कामगार, महिला आणि कष्टकरी जनतेच्या मागण्यांसाठी २६ ऑक्टोबरपासून सुरू झालेला किसान सभेचा अकोले ते मुंबई वाहन लाँग मार्च शहापूर येथे स्थगित करण्यात आला.
Maharashtra farmers protest and Kisan Sabha demandsAgrowon