Kisan Sabha Farmer Protest: किसान सभेचे राज्यभर ‘जेल भरो’
Maharashtra Farmers Demands: नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्या, पीकविम्याचे ट्रिगर पुन्हा लागू करा, वन, देवस्थान, गायरान, वरकस व घरांच्या तळ जमिनी नावे कराव्यात, अशा विविध मागण्यांसाठी ‘जेल भरो’ आंदोलन केले.
Jail bharo protest by farmers in 23 districtsAgrowon