Farmer Issue: ‘जाचक अटी दूर करून कापूस, सोयाबीन खरेदी करा’
Kisan Sabha Demand: शासकीय खरेदी करताना जाचक अटींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करून कापूस, सोयाबीन शेतीमाल हमीभावाने खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा याकरिता किसान सभेकडून आंदोलनाचा प्रवित्रा घेण्यात येईल.