Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डच्या व्याजवसुलीत दुहेरी निकष; सेवा संस्था अडचणीत
Credit System Problem: किसान क्रेडिट कार्डअंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या व्याजवसुलीबाबत सेवा सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी वेगवेगळे निकष असल्याने सहकार क्षेत्रातील त्रिस्तरीय पतपुरवठा व्यवस्था अडचणीत आली आहे.
Dual Interest Recovery Norms Under Kisan Credit Card Put Cooperative Societies in TroubleAgrowon