Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण
Fish Farming: लघू मत्स्यपालक आणि मच्छीमारांसाठी किसान क्रेडिट कार्ड हे एक प्रभावी आर्थिक साधन आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कार्यशील भांडवल तसेच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी नगदी कर्ज आणि ‘टर्म लोन’ची सुविधा उपलब्ध आहे.
Kisan Credit Card to Empower Small Fish Farmers and Fishermen FinanciallyAgrowon