ACB Probe Case: कृषी उपसंचालक किरण जाधव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल

Criminal Case: कृषी विभागाचे वादग्रस्त उपसंचालक किरण श्यामराव जाधव यांच्याकडे चार कोटी रुपयांपेक्षा अधिक संशयास्पद मालमत्ता आढळली आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
ACB registers FIR against agriculture deputy director
Agriculture deputy director faces ACB investigation in PuneAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...