Farmers Issues: किल्लेधारूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांचे प्रशासनाला निवेदन
Drought Relief Demand: पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील खरीप पिके संकटात सापडली असून, तातडीने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Drought declaration demanded in Kille Dharur talukaAgrowon