Killari Sugar Factory: किल्लारी साखर कारखान्याला श्री निळकंठेश्वरांचे नाव
Shri Nilkantheshwar: औसा तालुक्यातील किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्याला आता ग्रामदैवत श्री निळकंठेश्वरांचे नाव देण्यात आले आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाल्यानंतर हा कारखाना आता ‘श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना, किल्लारी’ या नावाने ओळखला जाणार आहे.