Rural Women Empowerment: खुपिरे (ता. करवीर) येथे महिलांसाठी मोफत शेळीपालन-कुक्कुटपालन प्रशिक्षण घेण्यात आले.फलटण (जि. सातारा) येथील तज्ज्ञ मार्गदर्शक कन्हया चव्हाण यांनी महिलांशी संवाद साधला.
Free goat and poultry farming training in Khupire KolhapurAgrowon