Bund Repair: खोची बंधाऱ्याच्या
दुरुस्ती कामाला सुरुवात
Infra structure Repair: पन्नाशी पार केलेल्या खोची बंधाऱ्याच्या दुरुस्तीची नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. नदीपात्रात भराव टाकून पाणी वळवण्याचे प्रत्यक्ष काम सुरू असून, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी विभाग आणि ठेकेदार प्रयत्नशील आहेत.