Soil Testing: माती परीक्षणातून खतांचा संतुलित वापर करा; पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शन
Crop Management: जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी माती परीक्षणाच्या आधारे खतांचा वापर करणे, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक व जैविक शेतीला प्राधान्य देणे आणि पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन कृषी तज्ज्ञांनी केले.
Importance of soil testing for balanced fertilizer useAgrowon