Olympic Preparation: ‘खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल’ ऑलिम्पिकसाठी महत्त्वाचा टप्पा
Union Minister of State for Sports and Youth Welfare Raksha Khadse: महाराष्ट्रातील खेळाडूंच्या ऑलिम्पिक तयारीला बळकटी देणारा ‘खेलो इंडिया मल्टिपर्पज हॉल’ हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.
Union Minister of State for Sports and Youth Welfare Raksha KhadseAgrowon