Copper Wire Theft: खेड तालुक्यात विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या व ॲल्युमिनियमच्या तारा चोरून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-३ ने पर्दाफाश केला आहे.
Gang Stealing Copper and Aluminium Wires From Transformers BustedAgrowon