Kharif crops damaged due to lack of rain: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात खरिपाची पिके फुलोऱ्यात आली आहेत. मात्र, गेली बारा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके जळू लागली असून पिकांना पावसाची नितांत गरज आहे.
Khed agriculture faces rainfall shortage during flowering stageAgrowon