Soybean MSP : सांगली जिल्ह्यात सोयाबीनला हमीभाव केवळ कागदावरच
Soybean Market : यंदा अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली. जमीन तयार असणाऱ्या शेतकऱ्यांनी घाई करून पेरण्या उरकल्या, तर काहींनी उसात आंतरपीक म्हणून सोयाबीनला प्राधान्य दिले आहे.