Kharif 2025 sowing trends - maize gains amid early monsoonAgrowon
ॲग्रो विशेष
Kharif Sowing : खरिपात कापूस, तूर, मक्याचे क्षेत्र वाढले
Kharif Season : यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षीच्या तुलनेत पेरणीक्षेत्राची टक्केवारी वाढली असली तरी प्रत्यक्षात सरासरी पेरणीक्षेत्राच्या तुलनेत घट झाली आहे.