Kharif Agriculture Planning: खरिपासाठी बी-बियाणे, खते उपलब्ध करून द्या: आमदार सुहास बाबर
Kharif Season: ‘‘यंदा ‘एल निनो’च्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. शेतकऱ्यांनी पाणी जपून वापरावे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रबोधन करावे.
Ensure Seeds and Fertilizers for Kharif SeasonAgrowon