Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग
Kharif Sowing: केरळमध्ये मॉन्सूनने हजेरी लावल्याने महाराष्ट्रात पावसाचे आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे विक्रमगड तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून बी-बियाणे, खते खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे.
Farmers Accelerate Kharif Season Preparations in VikramgadAgrowon