Agri Shops License Suspended: खरिपाच्या तोंडावर कृषी विभागाची कारवाई; १७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित!
Agriculture Department Action: खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध व्हावीत तसेच त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कृषी विभागामार्फत जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
Seed and fertilizer license suspension in MaharashtraAgrowon