Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक
Kharif Season: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन आणि नियोजन करता यावे, यासाठी कणेरी मठ (ता. कागल) येथे कृषी विभागाच्या उपविभागस्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा सभा झाली.