Onion Production: यंदाच्या जादा आणि लांबलेल्या पावसामुळे कांदा पिकाची फुगवण कमी झाली असून हंगाम लांबणीवर गेला आहे. साडेतीन महिन्यांऐवजी कांदा परिपक्व होण्यासाठी चार महिने लागणार असल्याने नवीन कांद्याची आवक १५–२० दिवस उशिरा, म्हणजे १५ डिसेंबरनंतरच बाजारात सुरू होणार आहे.