Fertilizer Allocation: खरिपासाठी ९८ हजार टन खते मंजूर

kharif Season: खरीप हंगाम २०२६ (एप्रिल ते सप्टेंबर कालावधी) साठी कृषी विभागाने हिंगोली जिल्ह्यासाठी विविध ग्रेडच्या ९० हजार १५ टन खतांची मागणी केलेली असताना कृषी आयुक्तालयाने ९८ हजार ३०० टन रासायनिक खते मंजूर केली आहेत.
Fertilizer Allocation
98,300 Ton Fertilizer Approved for Kharif in HingoliAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com