Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Climate Change Impact: ‘एल निनो’च्या इशाऱ्यानंतर जुलैमध्ये पडलेल्या पावसाने राज्यात यंदा खरीप हंगामात ९४ टक्के पेरण्या झाल्या. प्रारंभी बहुतांश भागात पिकांनी चांगलेच बाळसेही धरले. मात्र ऐन फुलोरा, शेंग, बोंड अवस्थेतील पिकांना ऑगस्टमधील पावसाच्या मोठ्या खंडाने मोठा दणका दिला आहे.
Crops withering due to rainfall shortage in Maharashtra
Kharif crops damaged due to irregular rainfall in MaharashtraAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com