Kharif Crop Loss: तीन जिल्ह्यांत पीक कापणी प्रयोग अंतिम टप्प्याकडे
Crop Damage: नैसर्गिक आपत्तीने यंदा खरीप पिकांचे विविध टप्प्यांवर मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीतून वाचलेल्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांतील सोयाबीन व इतर पिकांचे पीक कापणी प्रयोगाचे अहवाल कृषी विभागाच्या माहितीनुसार अंतिम टप्प्यात आहे.