Kharif Crop Loan: अकोला जिल्ह्यात खरिपासाठी ६४८ कोटींचे पीककर्ज वितरण
Crop Loan Disbursement: खरीप हंगाम तोंडावर आला असून विविध बँकांच्या माध्यमातून पीककर्ज वितरणाला वेग दिला जात आहे. ३१ मे अखेर एकूण ६४८ कोटी ३२ लाख रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे.
Kharif crop loan disbursement in MaharashtraAgrowon