Kharif Crop Insurance: खरीप पीकविमा योजनेला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; कृषिमंत्री भरणे : वाढीव मुदतीचा लाभ घेण्याचे आवाहन
Agriculture Minister: विमा नोंदणीची अंतिम मुदत ३१ जुलैवरून १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकऱ्यांनी विम्यासाठी नोंदणी केल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी (ता. १) दिली.