Kharif Crop Loan: खरिप पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टात ६९ कोटी ९५ लाख रुपयांची वाढ
Agriculture Laon Parbhani: खरिप हंगाम २०२६ मध्ये राष्ट्रीयीकृत, सहकारी, ग्रामीण आणि खासगी मिळून एकूण १७ बँकांना १ हजार ५८१ कोटी ५५ लाख रुपये तर रब्बी हंगामात ६७८ कोटी ४७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट प्रस्तावित करण्यात आले आहे.
Kharif Crop Credit Allocation Rises in Parbhani DistrictAgrowon