Kharif Crop Competition 2026: ‘खरीप हंगाम २०२६ पीकस्पर्धेत सहभागी व्हा’
Agriculture Department: राज्यातील तसेच जिल्ह्यातील विविध पिकांची उत्पादकता वाढविण्यासोबतच प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२६ साठी पीकस्पर्धेत योजना राबविण्यात येत आहे.
Join the Kharif Crop Competition 2026, Farmers UrgedAgrowon