Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच
Kharif Season 2025 : परभणी जिल्ह्यात यावर्षीच्या खरिपात ५ लाख २ हजार ६६७ हेक्टर (९६.९५ टक्के) पेरणी झाली त्यापैकी ३ लाख ८१ हजार ४९० हेक्टरवरील पिकांसाठी २ हजार १७१ कोटी ५४ लाख रुपयाचे विमा संरक्षण घेतले आहे.