Public Interest Litigation: खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पाद्वारे होणाऱ्या प्रदूषणामुळे खापरखेडावासीयांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या प्रदूषणामुळे अनेक नागरिकांनी गावदेखील सोडले आहे, अशा आशयाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली.