Watermelon CultivationAgrowon
ॲग्रो विशेष
Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड हंगामास पावसाचा फटका
Watermelon Season Khandesh : खानदेशात कलिंगडाची लागवड यंदा कमी झाली आहे. मागील हंगामात किंवा उन्हाळ्यातील कमी दर व विषम वातावरणाचा फटका बसल्याने क्षेत्र कमी राहीले आहे.