Water Project : खानदेशात जिल्हा परिषदेच्या पाणी योजना रखडल्या
Water Supply Scheme : खानदेशात २०२४-२५ या वित्तीय वर्षात नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पाणी योजना अपूर्ण आहेत. कंत्राटदारांनी वाळू, मजुरांसह अन्य तांत्रिक कारणे नेहमीप्रमाणे दिली आहे.