Khandesh Water Storage: खानदेशातील जलसाठा घटला; अनेक नद्याही आटल्या
Water Crisis: खानदेशातील अनेक मध्यम, लघु प्रकल्प यंदा १०० टक्के भरले नाहीत. फक्त काही प्रकल्प भरले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील गिरणा पट्टा, पश्चिम भागातील प्रकल्पांत जलसाठा यंदा मुबलक आहे.
Painganga Water Demand to Protect Turmeric, Pigeon Pea and OrchardsAgrowon