Vegetable Farming: खानदेशात जूनमध्ये पाऊसमान कमी राहीले. पुढेही अशीच स्थिती राहिल्यास कांदा, कलिंगड, केळी लागवडीस पुढे फटका बसू शकतो. तसेच अन्य भाजीपाला पिकांच्या शेतीसमोरही अडचणी तयार होतील, अशी स्थिती आहे.
Rain Deficit Hits Vegetable Farming in KhandeshAgrowon