Khandesh Farming: खानदेशात १० टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता
Agriculture Crisis: खानदेशात यंदा सुमारे १० ते १२ टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहे. जमीन सुपीकतेच्या दृष्टीने अनेक शेतकऱ्यांनी क्षेत्र नापेर ठेवण्याचे नियोजन केले असून, त्यात पुढे केळीसह रब्बी पिकांच्या पेरणीचे नियोजन आहे.