Tur Farming Update: खानदेशात तुरीचे दाणे पक्व होण्यास सुरुवात; बागायती पिके सुस्थितीत
Tur Seed Maturity: खानदेशात यंदा तुरीची लागवड सुमारे १६ हजार हेक्टरवर झाली आहे. कमी पावसामुळे कोरडवाहू तूर पिकाची स्थिती खराब झाली आहे. मात्र, बागायती तूर पीक बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.
Gaushalas Get Relief on Land Purchase and Lease Registration ChargesAgrowon