Summer Soybean Sowing: खानदेशात उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र कमी राहणार
Rainfall Deficit Impact: खानदेशात रब्बी किंवा उन्हाळ सोयाबीनची पेरणी यंदा कमी होणार आहे. पेरणी ११०० ते १२०० हेक्टरवर होवू शकते. पाऊस कमी राहिल्याने यंदा रब्बी किंवा उन्हाळ सोयाबीन पेरा कमी होवू शकतो.
Low Rainfall May Limit Rabi and Summer Soybean AcreageAgrowon