Sugarcane Farming: ऊस पिकात खते देण्यासह आंतरमशागतीस वेग
Drip Irrigation: खानदेशात ऊस लागवड बऱ्यापैकी झाली आहे. सध्या पिकात खते देण्यासह तणनियंत्रण, फवारणीची कामे सुरू आहेत. अनेकांनी पिकासाठी निर्देशित ठिबकचा उपयोग सिंचनासाठी सुरू केला आहे.
Summer irrigation problems in sugarcane farming KhandeshAgrowon