Sugarcane Farmers Demand: गुजरातच्या धर्तीवर उसाचा मोबदला हवा
Sugarcane Cutting Season: खानदेशात ऊस तोडणी गतीने सुरू आहे. गुजरातमध्ये उसाला चार हजार रुपये प्रति टनपेक्षा अधिकचे दर काही कारखान्यांनी जाहीर केले असून, यानुसार ऊस दर मिळावेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.